Great pickles can't be rushed. त्यांना वेळ, काळजी आणि प्रेम लागतं.
— The Swayampaak way
Our Heritage
तीन पिढ्या. एकच चव. घरची.
Swayampaak Kitchen ची सुरुवात झाली ती एका घरच्या kitchen मधून, Nagpur मध्ये. आज आम्ही Nagpur मधून homemade pickles आणि traditional achar छोटे batches मध्ये बनवतो.
आज 50+ वर्षांनंतरही आमच्या लोणच्यांच्या recipes मध्ये तोच घरचा touch आहे. आजीच्या हातून आईकडे आणि आईकडून पुढच्या पिढीकडे आलेल्या या recipes आम्ही आजही त्याच प्रेमाने आणि patience ने बनवतो.
मोठ्या factory batches नाहीत. Mass production नाही. घाई नाही. Shortcuts नाहीत.
फक्त चांगले ingredients, traditional methods आणि घरच्या लोणच्याची अस्सल चव.


















